Advertisement

हाऊसफुल ५ च्या इव्हेंटमध्ये नियंत्रणाबाहेर गर्दी अन् आरडाओरडा, अक्षय कुमार हात जोडून म्हणाला…

पुण्यातील एका मॉलमध्ये जमावाने ‘हाऊसफुल ५’ च्या टीमला पाहून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला. अक्षय कुमारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो लोकांना समजावून सांगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *