सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता सुपेकर यांच्यावर अनेक आरोप केलेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या पाठोपाठ दमानिया यांनी केलेल्या आरोपांमुळे आता जालिंदर सुपेकर गोत्यात आले आहेत.

Leave a Reply