Sunita Williams News : सुनीता विल्यम्स अंतराळात सूर्योदय आणि सूर्यास्त किती वेळा पाहतात हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुनीता विल्यम्स एकाच दिवसात १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतात.
सुनिता विल्यम्स अंतराळात दिवसातून चक्क १६ वेळा पाहते सूर्योदय अन् सूर्यास्त; पण असं घडतं कसं?

Leave a Reply