सायंट लिमिटेडने नॉर्वेतील बोडो येथे हायड्रोजन उत्पादन व वितरण केंद्र उभारण्याची माहिती दिली. कंपनीने ग्रीनएच आणि लक्सकारा यांच्या संयुक्त उपक्रमात हा प्रकल्प जिंकला असून, शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सवर लक्ष असणार आहे.

Leave a Reply