Income Tax Raid : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील लोकायुक्त पोलिसांना परिवहन विभागाचे माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या आवारात ‘कुबेरचा खजिना’ सापडेल, अशी अपेक्षा नव्हती. सोने-चांदी किलोत नव्हे तर क्विंटलमध्ये सापडले आहे.
साध्या पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात सापडले घबाड; ३०० किलो सोने-चांदी आणि नोटांचे बंडल, फरशीच्या खाली लपवला होता खजिना

Leave a Reply