रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणानंतर एका डान्सरचा नदीत बुडून मृत्यू झाला. रंग उडवल्यानंतर तो हात धुण्यासाठी पाण्यात गेला होता. अंघोळ करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाणे शूट करताना डान्सर नदीत बुडाला, २ दिवसानंतर मिळाला मृतदेह

Leave a Reply