राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पीव्हीआरसोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईनंतर आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजकुमार-वामिकाचा भूल चूक माफ आता ओटीटीवर होणार नाही रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये दिसेल

Leave a Reply