Advertisement

मोदी सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय! सुपर कॅबिनेट बैठकीत ठरलं, यापुढे….

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यतेखाली बुधवारी सुपर कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत जातनिहाय जनगणनेसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत यापुढील जनगणनेत जातींचीही गणना केली जाईल असं सांगितलं. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *