Advertisement

मैत्री, प्रेम, साखरपुडा आणि धोका…मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याला कुडी भगतानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी जोधपूरच्या कुडी भागतासानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक पांड्यासोबत खेळणाऱ्या या खेळाडूवर बलात्काराचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *