पुण्यातील आघाडीचे आणि भविष्याभिमुख रिअल इस्टेट डेव्हलपर ब्रम्हाकॉर्प लिमिटेड यांनी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन केल्यानंतर निवासी व व्यावसायिक प्रकल्पांमध्ये ग्राहकांची वाढती मागणी अनुभवत मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवली आहे.
ब्रम्हाकॉर्प लिमिटेड ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर व रिअल इस्टेट विक्रीत मोठी वाढ

Leave a Reply