Advertisement

बीडच्या तुरुंगात 2 गटात राडा; वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण?

Beed Crime: बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *