Advertisement

बद्रीनाथजवळ माझ्या नावाचे मंदिर, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या वक्तव्याने खळबळ; Video

उत्तराखंड चारधाम तीर्थ महापंचायतीचे प्रवक्ते अनुरुद्ध प्रसाद उनियाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांकडून अशी विधाने केली जात आहेत हे अत्यंत खेदजनक आहे. यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *