Advertisement

पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट बनला हाड, डॉक्टरही झाले अचंबित; काय आहे हा आजार?

Viral News : ६० वर्षीय व्यक्ती पाठीवर पडल्यानंतर त्याचे गुडघे दुखू लागले. ही समस्या घेऊन ते डॉक्टरांकडे गेले असता तपासणी दरम्यान या दुर्मिळ अवस्थेची माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *