Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत सुरुच आहे. लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात दोन ते तीन तरुणांनी कोयता आणि दगडांचा वापर करून वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! लोहगावमध्ये दिसेल त्या वाहनांवर हल्ले, व्हिडिओ व्हायरल

Leave a Reply