PR Sreejesh Padma Bhushan Award : पीआर श्रीजेशसाठी ‘मोस्ट लाइकेबल ॲथलीट’ असे विशेषण वापरले जाते. याचा अर्थ सर्वांचा आवडता ॲथलीट असा होतो.
पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू

Leave a Reply