Advertisement

पिनकोड लक्षात ठेवण्याची झंझट संपणार; घराचा अचूक पत्ता सांगणार Digipin, कसा सेट कराल तुमचा Pin?

What Is A Digipin: आता पिनकोडची जागा डिजीपिन घेणार असून त्यामुळं पत्ता शोधणे सोप्पे होणार आहे. तुम्हीदेखील तुमच्या घराचा डिजीपीन सेट करू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *