फवाद खान आणि वाणी कपूर यांच्या अबीर गुलाल चित्रपटाच्या टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट ‘अबीर गुलाल’ च्या प्रदर्शनावर सरकारकडून बंदी

Leave a Reply