Advertisement

नवीन आर्थिक वर्षात बदलले नियम; गॅस सिलेंडरचे दर स्वस्त, तर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला

LPG Cylinder Price: आजपासून आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *