Advertisement

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार – धनंजय दातार

भारतातून दुबईत उत्पादने निर्यात करण्यासाठीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी, दर्जा व पॅकेजिंगसंबंधी नियम तसेच व्यवसायाचे विपणन करताना घ्यायची काळजी अशा विविध पैलूंवर दातार यांनी या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *