Advertisement

खरंच शाहरुख खाननं योयो हनी सिंहचं डोकं फोडलेलं? ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं, हनीनं स्वतः केला खुलास!

SRK Honey Singh : शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटात हनी सिंहने ‘लुंगी डान्स’ गाणं गायलं, जे प्रचंड गाजलं होतं. पण, त्यानंतर शाहरुखने एका टूरदरम्यान हनीवर हात उचलल्याची बातमी समोर आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *