Advertisement

कुणाला कार, तर कुणाला इलेक्ट्रिक बाईक, नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंना काय-काय बक्षीस मिळालं? पाहा

Nepal Premier League Final, Prize Money : जनकपूर बोल्ट संघाने नेपाळ प्रीमियर लीग २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. जनकपूर पहिल्या सीझनचा चॅम्पियन बनला आहे. त्यांनी फायनलमध्ये सुदूर पश्चिम रॉयल्स संघाचा पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *