Advertisement

एका वर्षात १९० टक्क्यांनी वाढला रिअल इस्टेट कंपनीचा शेअर, तज्ज्ञांना अजूनही विश्वास, खरेदी करण्याचा सल्ला

Anant Raj Share Price : अनंत राज लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या जोरदार तेजीत आहे. वर्षभरात १९० टक्के परतावा दिल्यानंतरही तज्ज्ञांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *