Advertisement

आयपीएल २०२५ वेळापत्रक जाहीर; आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे परदेशी खेळाडूंनी वाढवले फ्रँचायझींचे टेन्शन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र, सुधारित वेळापत्रक आता आंतरराष्ट्रीय दिनदर्शिकेशी जुळत असल्याने परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *