मुसळधार पावसामुळे दर्शन रांगेच्या रस्त्यालगत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ अचानक भिंत कोसळली. ही भिंत नव्याने बांधण्यात आली असून पावसामुळे माती शिथिल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आंध्र प्रदेशमधील सिंहाचलम मंदिरात भिंत कोसळून ८ भाविकांचा मृत्यू

Leave a Reply