Mango Rabdi Recipe : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भोगप्रसादात देवी लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्याने माता प्रसन्न होतात, असे मानले जाते. तुम्हालाही अक्षय्य तृतीयेला पिवळा चवदार प्रसाद बनवायचा असेल तर आंब्याची राबडी ट्राय करा. ही रेसिपी चविष्ट आणि कमी वेळेत तयार होते.
अक्षय तृतीयेनिमित्त बनवा आंब्याच्या रबडीचा प्रसाद, नोट करुन घ्या टेस्टी रेसिपी

Leave a Reply